राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी आज देहू येथे संत तुकाराम महारजांचं दर्शन घेतलं. पहिल्यांदाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देहूत आले आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं टाळ,मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. पाहुयात काय म्हणाले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी.